(Photo: Instagram)
Sep 05, 2023
'बिगबॉस ओटीटी 2'च्या यशानंतर आता लवकरच 'बिगबॉस 17' सुरू होणार आहे.
(Photo: Instagram)
अशातच या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
(Photo: Instagram)
मात्र, काही कलाकार असे आहेत ज्यांनी सलमान खानचा हा प्रसिद्ध शो नाकारला आहे.
(Photo: Instagram)
हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटने 'बिगबॉस 17'साठी नकार दिला आहे.
(Photo: Instagram)
अभिनेत्री सुरभी चंदनाला देखील या शोसाठी विचारण्यात आले होते, मात्र तिने ही ऑफर नाकारली.
(Photo: Instagram)
प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका सिंगने 'बिगबॉस 17'ची ऑफर नाकारली आहे.
(Photo: Instagram)
अभिनेता करण वाहीचे नावही या यादीमध्ये समाविष्ट आहे.
(Photo: Instagram)
'बिगबॉस ओटीटी 2' फेम अभिषेक मल्हान 'बिगबॉस 17'मध्ये दिसणार नाही.
(Photo: Instagram)
'बिगबॉस ओटीटी 2' फेम बेबिका धुर्वेलाही या शोसाठी विचारण्यात आले होते, मात्र तिने ही ऑफर नाकारली.
(Photo: Instagram)
प्रसिद्ध जोडपे नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांनी याबाबत नकार दर्शवला आहे.
(Photo: Instagram)
येथे देण्यात आलेली माहिती वेगवेगळ्या रिपोर्ट्सवर आधारित आहे.
(Photo: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लाल गाऊनमध्ये ग्लॅमरस वैदेही परशुरामी