(Photos: Social Media)

देशातील 'या' मान्यवरांनी नाकारलं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

Jan 20, 2024

Loksatta Live

देशातील काही दिग्गज नेतेमंडळींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारलं आहे.

(Photos: Social Media)

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे

(Photos: Social Media)

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी

(Photos: Social Media)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार

(Photos: Social Media)

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव

(Photos: Social Media)

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी

(Photos: Social Media)

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

(Photos: Social Media)

जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

(Photos: Social Media)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रभू श्री रामांचा ‘या’ नैसर्गिक वस्तूंशी आहे खास संबंध