(Photo Credit: Instagram)

तुमची मुलं दिवस-रात्र मोबाईल वापरतात का? वाईट सवय सोडविण्याच्या भन्नाट ट्रिक्स

तुमची मुलं दिवस-रात्र मोबाईल वापरतात का? वाईट सवय सोडविण्याच्या भन्नाट ट्रिक्स

Apr 25, 2024

Loksatta Live

Mobile Addiction: आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे.

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण इतरही अनेक दुष्परिणाम होतात.

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात.

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच काही टिप्स आहेत ज्या मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

मुलांच्या मोबाईलच्या व्यसनापासून सोडवण्याचे उपाय

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

स्क्रीन टाइम मर्यादित करा

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

मुलांना फिजिकल अॅक्टिव्हिटीसाठी प्रोत्साहित करा

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

पालक म्हणून त्यांचा आदर्श व्हा. तुम्ही फोन न वापरण्याचा प्रयत्न करा.

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

मनोरंजनासाठी दुसरे काहीतरी निवडा

फोटो सौजन्य - अनफ्लॅश

संगणक अभ्यासासाठी चांगला आहे

फोटो सौजन्य - अनफ्लॅश