(Photo: Shivani/Instagram)
Jun 21, 2023
(Photo: Shivani/Instagram)
दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो
(Photo: Shivani/Instagram)
योग दिनाच्या निमित्ताने झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अक्षरा अर्थात शिवानी रांगोळेने आपल्या रोजच्या जीवनात योगाचे महत्त्व सांगितले
(Photo: Shivani/Instagram)
योग हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिनक्रम आहे
(Photo: Shivani/Instagram)
मी रोज अर्धा तास योगा करते
(Photo: Shivani/Instagram)
योगामुळे मला माझे मन शांत करण्यास मदत होते आणि दिवसभर मला उत्साही ठेवते
(Photo: Shivani/Instagram)
भुजंगासन हे माझे आवडत आसन आहे
(Photo : Unsplash)
दररोज योगा केल्याने स्वतःला निरोगी आणि चांगले ठेवता येते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Yoga Day 2023: योग करण्याचे आरोग्यदायी फायदे