Rose Day 2023: गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा नेमका अर्थ काय?
(Photo : Unsplash)
Feb 07, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी 'रोझ डे' साजरा केला जातो
(Photo : Unsplash)
लाल गुलाब - प्रेमाचे प्रतिक
(Photo : Unsplash)
गुलाबी गुलाब - आनंद व्यक्त करण्यासाठी
(Photo : Unsplash)
पांढरा गुलाब - नव्या पर्वाची सुरूवात किंवा शेवट
(Photo : Unsplash)
जांभळा गुलाब - पहिल्या भेटीत प्रेम होणे
(Photo : Unsplash)
पिवळा गुलाब - मैत्रीचं प्रतीक
(Photo : Unsplash)
नारंगी गुलाब - अभिमानाचे प्रतिनिधित्व
(Photo : Unsplash)
हिरवा गुलाब - निसर्गाची आठवण
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Valetine’s Week 2023: सात दिवस प्रेमाचे, जाणून घ्या कधी कोणता दिवस?
Valetine’s Week 2023: सात दिवस प्रेमाचे, जाणून घ्या कधी कोणता दिवस?