(Photo: Nora/Instagram)
Ved Box Office: ‘वेड’ चित्रपटाची ५० कोटींची कमाई
Jan 19, 2023
Loksatta Live
Red Section Separator
रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं आहे.
Photo: Ritesh/ Instagram
Red Section Separator
तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.
Photo: Ritesh/ Instagram
Red Section Separator
अनेक चित्रपटांचे विक्रम ‘वेड’ने मोडले आहेत.
Photo: Ritesh/ Instagram
Red Section Separator
पहिल्या दिवसापासूनच ‘वेड’ने कोटींची गल्ला जमवला.
Photo: Ritesh/ Instagram
Red Section Separator
अवघ्या २० दिवसांत ‘वेड’ने ५० कोटींची कमाई केली आहे.
Photo: Ritesh/ Instagram
Red Section Separator
रितेश व जिनिलीयाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Photo: Ritesh/ Instagram
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘परी’चा ‘वेड लावलंय’ गाण्यावर डान्स
Video: ‘परी’चा ‘वेड लावलंय’ गाण्यावर डान्स