Vegan celebrites: मांसाहारी पदार्थांकडे पाठ फिरवतात भारतातील 'हे' सेलिब्रिटी

Sep 11, 2024

Loksatta Live

(Photo : Indian express)

भारताचा लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहलीने २०१८ पासून मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केले. 

(Photo : Indian express)

 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने २०२० पासून मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केले. 

(Photo : Indian express)

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या प्राणी प्रेमामुळे मांसाहारी पदार्थांचे सेवन बंद केले. 

(Photo : Indian express)

 बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत २०१३ पासून शाकाहारी बनली.

(Photo : Indian express)

आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने त्याला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडलं.

(Photo : Indian express)

बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आलिया भट्ट २०२० मध्ये शाकाहारी बनली. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Lalbaugcha Raja 2024: पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक