(Photo: Navneet Rana/Instagram)
Mar 06, 2023
Loksatta Live
खासदार नवनीत राणा
(Photo: Navneet Rana/Instagram)
पती आमदार रवी राणा यांच्यासह मेळघाटच्या दौऱ्यावर
(Photo: Navneet Rana/Instagram)
आदिवासी बांधवांसाठी होळी हा सगळ्यात महत्वाचा सण
(Photo: Navneet Rana/Instagram)
राणा दांपत्य गेल्या बारा वर्षांपासून होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करत आहेत.
(Photo: Navneet Rana/Instagram)
खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील महिलांसह आदिवासी गादली नृत्यावर ताल धरला.
(Photo: Navneet Rana/Instagram)
मेघाटातील दुर्गम गावात पोहोचण्यासाठी राणा दांपत्य दुचाकीवर स्वार झाले.
(Photo: Navneet Rana/Instagram)
यावेळी नवनीत यांनी एक रीलही बनवली.
(Photo: Navneet Rana/Instagram)
नवनीत राणा यांच्या नृत्याचे व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.
(Photo: Navneet Rana/Instagram)