मुंबईत पाऊस कधी पडणार? पाहा, हवामान खातं काय म्हणतंय

(Photo : Unsplash)

May 31, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

येत्या ८-१० दिवसांमध्ये मुंबईत मान्सून दाखल होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

(Photo : Unsplash)

४ जूनपर्यंत शहरात ढगाळ वातावरण कायम राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

(Photo : Unsplash)

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात ८-१० दिवस लागतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

(Photo : Unsplash)

आयएमडीने म्हटले आहे की नैऋत्य मान्सून 10 किंवा 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल.

(Photo : Unsplash)

गुरुवारी मुंबईत किमान तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

(Photo : Unsplash)

पावसाळ्याच्या अगोदर, ठाणे महानगरपालिकेने लोकांच्या मदतीसाठी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे.

(Photo : Unsplash)

हवामान खात्याने सांगितले की, ला नीना परिस्थितीमुळे या वेळी भारतात मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

(Photo : Unsplash)

हवामान खात्याने सांगितले की, या वेळी भारतात मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

2024 मध्ये भाजपा किती जागांवर निवडून येण्याची शक्यता?