उन्हामुळे खरंच मृत्यू होऊ शकतो का?

(Photo: Freepik)

Apr 18, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

यंदाच्या वर्षी आलेली उष्णतेची लाट ही गेल्या काही वर्षांतील विक्रमी स्वरूपाची आहे.

(Photo: Freepik)

मार्च महिना मागच्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंदविला गेला.

(Photo: Freepik)

तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हाच्या झळा बसून थकवा आणि उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे.

(Photo: Freepik)

उष्णतेच्या तीव्रतेशी निगडित जे आजार आहेत, त्यांना उष्माघात म्हटले जाते.

(Photo: Freepik)

जेव्हा शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाते, तेव्हा शरीरातील एक एक अवयवय निकामी होतात.

(Photo: Freepik)

शरीराचे निर्जलीकरण (Dehydration)देखील या वेळी होण्यास सुरुवात होते.

(Photo: Freepik)

शुद्ध हरपणे किंवा चक्कर येणे हे उष्माघाताचे पहिले लक्षण असल्याचे मानले जाते.

(Photo: Freepik)

शरीराचं तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं.

(Photo: Freepik)

स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.

(Photo: Freepik)

रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

(Photo: Freepik)

माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार