(Photo: Prajakta/Instagram)

...म्हणून नथ नाकाच्या डाव्याच बाजूला घातली जाते!

...म्हणून नथ नाकाच्या डाव्याच बाजूला घातली जाते!

Mar 01, 2023

Loksatta Live

नाकातील नथ ही सौंदर्याला चार चांद लावण्याचे काम करते

(Photo: Amruta/Instagram)

पण नथ नाकाच्या डाव्या बाजूलाच का घातली जाते?

(Photo: Sonali/Instagram)

आयुर्वेदानुसार नाकपुडी जवळ मज्जातंतू असतात.

(Photo: Aishwarya/Instagram)

डावी नाकपुडी टोचल्यावर हे मज्जातंतू उत्तेजित होतात 

(Photo: Veena/Instagram)

गर्भाशयाला निरोगी राखण्यास मदत होते

(Photo: Veena/Instagram)

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत होते

(Photo: Veena/Instagram)

प्रसूती वेदना कमी करण्यास मदत होते

(Photo: Unsplash)

सेक्श्युअल हार्मोन्स उत्तेजित करण्यास मदत होते 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींसाठी मार्च घेऊन आला धनलाभाची संधी