अंदाजे ३०० किमीचा माझा मासिक प्रवास आहे. मला नवीन (पेट्रोल) गाडी घ्यायची आहे, तर ह्य़ुंंदाई अॅक्सेंट, टाटा झेस्ट किंवा टाटा टिअॅगो पकी कोणती योग्य ठरेल.
– सानिका िपगळे
तुमचा गाडीचा वापर खूप कमी असेल तर टाटा वगरेच्या गाडय़ा न घेणे योग्य ठरेल. तुम्ही मारुतीच्या किंवा ह्य़ुंंदाईच्या बजेट कार घेण्याचा विचार करा. जसे की, इग्निस, ईऑन किंवा आय१० इत्यादी.
माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. मला नवीन कार घ्यायची आहे. आणि ड्रायिव्हगही कमी आहे. आठवडय़ातून फार तर दोनदा गाडी काढेन. मी कोणती कार घेणे जास्त योग्य ठरेल.
– योगेश महाडिक
तुम्ही नक्कीच मारुती इग्निस पेट्रोल ही गाडी घ्यावी. साडेसहा लाखांत ती तुम्हाला मिळेल. आणि नवशिक्यांसाठी ही गाडी उत्तम आहे. या गाडीची क्वालिटीही चांगली आहे. नेक्सा शोरूममध्ये ही गाडी तुम्हाला मिळू शकेल.
आमची एकत्र फॅमिली आहे. सध्या माझ्याकडे मारुतीची इको (७ सीटर) गाडी आहे. एकुणात ती तुलनेने कमी कम्फर्टेबल, एसी नसलेली तसेच बरेच फीचर्स नसलेली आहे. तसा आमचा गाडीचा वापर कमी आहे. साधारण सहा ते सात लाखाच्या बजेटमध्ये कोणती गाडी घेणं श्रेयस्कर राहील ? अर्टगिा (सीएनजी), एन्जॉय का मोबिलिओ? कोणती गाडी सगळ्यात जास्त अॅव्हरेज देणारी आहे?
–राहुल
गाडीचा वापर कमी असेल तर सीएनजी गाडी घेऊ नका. तुम्ही शेव्हल्रे एन्जॉय ही पेट्रोल गाडी घ्यावी. तिच्यात जास्तीत जास्त जागा आणि युटिलिटी आहे. आणि सर्व फीचर्ससहित ही गाडी तुम्हाला साडेसहा लाखांत मिळू शकेल.
माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. माझे दररोजचे ड्रायिव्हग ३० किमी आहे. आणि वर्षांतून दोनदा लाँग ड्राइव्हला जात असतो. ग्रँड आय10, फोक्सवॅगन पोलो, किंवा बलेनो यांपकी एखादी गाडी घ्यावी, असा विचार आहे. यापकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल. मी नवशिक्या ड्रायव्हर आहे.
– अभिषेक कदम
तुम्ही नवशिके आहात आणि तुम्हाला नवीन कार घ्यायची असल्याने मी तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी घेण्याचा सल्ला देईन. ऑटोगीअर गाडय़ांमध्ये तुम्ही पोलो जीटीआय किंवा मारुती इग्निस एएमटी या गाडय़ांचा प्राधान्याने विचार करावा. पोलो दहा लाखांची आहे तर इग्निस सहा-साडेसहा लाखांत प्राप्त होते.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com