भारतातल्या रिटेल व्यापाराला कलाटणी देणारा उद्योगसमूह अशी ओळख असणाऱ्या फ्युचर ग्रुप आणि जनराली या १८४ र्वष जुन्या आणि फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) या विमा कंपनीने आता आपल्या मोटर दावे तपासनीसांसाठी आय-मॉस या अ‍ॅपची घोषणा केली आहे.
आय-मॉसची वैशिष्टय़े :
* सव्‍‌र्हेचं ऑटो अ‍ॅलोकेशन
* तत्क्षणी कागदपत्रं आणि फोटो अपलोड करण्याची सोय
* ओसीआर वैशिष्ट्यामुळे एस्टिमेट्स आणि इनव्हॉइसेसमधून आपोआप आकडेमोड शक्य
* दाव्याची मंजूरी आणि सेटलमेण्ट होणार रिअल टाइममध्ये किंवा ऑन-साइट
* दाव्यांच्या संपूर्ण जीवनचक्रामध्ये दावे सेटल होणार 50 टक्क्यांहून अधिक जलद वेळेत
* गॅरेजेससाठी झटपट मंजुरी

Story img Loader