* सर, माझे मासिक ड्रायिव्हग साधारण ६०० किमी असेल आणि वर्षांतून दोनतीनदा गावी जाणे होते. मी ऑटोमॅटिक हचबॅक किंवा सेदान कारचा विचार करतोय, माझे बजेट जास्तीत जास्त ८.५ लाख आहे. मी ऑटोमॅटिक फोर्ड फिगोचा विचार करतोय. तरी मला फिगोबद्दल तुमचे मत किंवा इतर पर्याय सुचवा.
– मनोज पाटील
* ऑटो फोर्ड फिगो तर चांगलीच आहे. परंतु तुम्ही त्याच किमतीत मिळू शकणाऱ्या होंडा जॅझ एस एटीचाही विचार करावा, असे मला वाटते. दोन्ही कारच्या किमती सारख्याच असल्या तरी जॅझमध्ये तुम्हाला अॅव्हरेज जरा जास्त मिळेल आणि स्पेसही उत्तम मिळेल.
* मला माझ्या कुटुंबासाठी कार घ्यायची आहे, परंतु माझा जरा गोंधळ होतोय. माझे बजेट चार ते पाच लाखांचे आहे. मी वॅगनआर, टियागो आणि डॅटसन गो या गाडय़ा पाहिल्या आहेत. यापकी कोणती कार मला जास्त योग्य ठरेल किंवा तुम्ही तुमचा पर्याय सुचवा.
– देवेंद्र क्षीरसागर
* सद्य:स्थितीत टाटा टियागोचे पेट्रोल मॉडेल सर्वात चांगले आहे. हीच गाडी घ्या. हिची किंमतही कमी आहे. गाडी स्टर्डी आहे. आतील रचना चांगली आहे. शिवाय इतर छोटय़ा हॅचबॅक्सच्या तुलनेत हिच्यातील सुरक्षेचे फीचर्स चांगले आहेत. तसेच टियागोचे रिव्हट्रॉन १.२ इंजिन ताकदवान आहे.
* मारुतीच्या व्हिटारा ब्रेझाचा परफॉर्मन्स कसा आहे. माझे रोजचे ड्रायिव्हग किमान १०० किमीचे आहे. आणि माझे बजेट सुमारे दहा लाख रुपये आहे. ब्रेझाविषयी आपले मत सांगा आणि ह्य़ुंदाई क्रेटा किंवा इतर कोणती गाडी चांगली आहे, हे कृपया सांगा.
– सचिन माणगावकर
* मारुती ब्रेझा ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गाडी आहे. या गाडीचा मायलेज २२ किमी प्रतिलिटर एवढा आहे. गाडी मजबूत आहे आणि ग्राऊंड क्लिअरन्स उत्तम आहे. तुम्ही ही गाडी घेऊ शकता.
* मी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होत असून माझे कुटुंब चार सदस्यांचे आहे. माझे मासिक ड्रायिव्हग २०० ते ३०० किमी अपेक्षित आहे. यासाठी माझा १.२ इंजिन क्षमतेची गाडी घेण्याचा विचार आहे. मी आय१०, निसान मायक्रा, टियागो, ग्रॅण्ड आय१० या गाडय़ांचा विचार करत आहे. मला कारबाबत जास्त माहिती नाही. मी कोणती गाडी घ्यावी हे कृपया सांगा.
– अनिल कदम, वर्धा
* तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवू शकत असाल तर तुम्हाला मी मारुती बलेनो घेण्यास सुचवेन. सव्र्हिसच्या दृष्टीने ही गाडी तुम्हाला बरी पडेल. आणि कमी रिनग असेल तर मारुतीची कारच उत्तम.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com