- मला माझी पहिलीच कार घ्यायची आहे. माझे बजेट सहा ते सव्वासहा लाखांचे आहे. माझ्यासाठी सर्वोत्तम कार कोणती आहे? सेडानमध्ये मला चांगला पर्याय उपलब्ध आहे का? टाटांच्या सव्र्हिसबद्दल बरेच काय काय ऐकायला मिळते. ते खरे आहे का? मी टाटांची कार घेणे टाळू का?
- योगेश तारोळे
- नाही, टाटांची सव्र्हिस आता खूपच सुधारली आहे. तुम्ही टाटांच्या डिझेलवर चालणाऱ्या बोल्ट या गाडीचा विचार अगदी बेलाशकपणे करू शकता. किंवा मग तुम्ही मारुती बलेनोचा विचार करा. तुम्हाला गाडीतील जागेबाबत तडजोड स्वीकारायची असेल तर पोलो हा एक चांगला पर्याय आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in