* मी लवकरच सेवानिवृत्त होणार असून मला गावी स्थायिक व्हायचे आहे. मला छोटय़ा कुटुंबासाठी छोटी कार घ्यायची आहे. मी कोणती गाडी घेऊ. तसेच मेन्टेनन्सच्या दृष्टीने कोणती गाडी चांगली ठरेल, पेट्रोलवर चालणारी की डिझेलवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  – राजीव मराठे, मुंबई</strong>

’ तुमचे ड्रायव्हिंग कमी असेल आणि तुम्हाला जर ग्रामीण भागात गाडी चालवायीच असेल तर मारुतीची व्ॉगन आर ही पेट्रोल व्हर्जनमधील गाडी घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुम्हाला सव्‍‌र्हिसही चांगली मिळेल. या गाडीचे आता ऑटो गीअर मॉडेलही उपलब्ध आहे.

* आम्हाला सेडान कार घ्यायची आहे. माझे मासिक रनिंग ५०० ते एक हजार किमीचे आहे. चांगली गाडी, रोडवर स्थिर चालणारी, मजबूत ब्रेकिंग सिस्टम आणि उत्तम कॉर्नर मॅनोव्हरिंग असलेली तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासात गाडी चालवताना कंटाळवाणे वाटणार नाही, अशा प्रकारची गाडी मला घ्यायची आहे. मला सिआझ आणि लिनिया या गाडय़ांपैकी एकाची निवड करावीशी वाटते. तुम्ही काय सुचवाल.

विनय मराठे

* मी तुम्हाला ह्य़ुंदाईची क्रेटा घेण्याचा सल्ला देईन. सिआझ आणि लिनिया यांचा ग्राऊंड क्लिअरन्स खूप कमी आहे. कारण तुम्हाला ग्रामीण भागात जास्त ड्रायव्हिंग करावे लागते. त्यामुळे या गाडय़ा तुमच्यासाठी योग्य ठरणार नाहीत. क्रेटात सेडान कारप्रमाणे कम्फर्ट मिळतो.

*सर, कृपया मला सात लाखांपर्यंत मिळणारी किंवा मिळू शकणारी एखादी गाडी सुचवा. मी बलेनो, लिवा, पोलो, जॅझ या गाडय़ा पाहिल्या. यांपैकी मी कोणती गाडी घेऊ. माझे मासिक ड्रायव्हिंग ८०० किमीचे आहे.

बी. वाघ, सांगली

* तुम्ही स्पेसचा विचार करत असाल तर होंडा जॅझ ही सर्वोत्तम कार आहे. अन्यथा स्टर्डी आणि ताकदवान गाडी म्हणजे पोलो. मात्र, तिच्यात तुम्हाला जास्त स्पेस मिळणार नाही. तुम्ही जर ऑफरोड ड्रायव्हिंग करणारे असाल तर तुम्ही टाटा झेस्ट ही गाडी घ्यावी.ह्ण

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com