‘सैराट’ चित्रपटातील आर्ची बुलेटवर स्वार होऊन दिमाखात कॉलेजात येते त्या वेळी सर्वाच्याच आश्चर्यचकित नजरा तिच्याकडे वळतात. अगदी अस्संच होतं, जेव्हा एखादी मुलगी बुलेट चालवते त्या वेळी. तुमच्याही बाबतीत असेच घडले असेल नाही? तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करायचाय. बुलेट चालवणाऱ्या महिलांना या पानावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. तुम्ही फक्त तुमचा बुलेटवरचा फोटो आणि तुमचा अनुभव १०० शब्दांत आमच्याकडे पाठवायचा.

आमचा पत्ता.. ls.driveit@gmail.com

Story img Loader