अनुसूचित जाती संवर्गातील बऱ्याच विद्यार्थिनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो. अशा विद्यार्थिनींना सर्व प्रकारचं अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही योजना राबवण्यात येते. आयआयटी, एनआयटी, आयएआयएम, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, फिल्म ॲण्ड टीव्ही इन्स्टिट्यूट, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, केंद्रीय विद्यापीठे आदी संस्थांचा यात समावेश आहे. याशिवाय काही दर्जेदार खासगी शिक्षण संस्था ( उदा- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी, इंडियन बिझनेस इन्स्टिट्यूट) यांचा समावेश आहे. (या संस्थांची संपूर्ण यादी संकेतस्थळावरील, रोजगार लिंक या ठिकाणी बघावयास मिळते.)
करिअर : अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही योजना राबवण्यात येते.
Written by सुरेश वांदिले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2022 at 19:58 IST
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career backward class girl students higher education rajarshi shahu chhatrapati scholarships vp