आपल्या ‘हिरो’ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा सिडनीत दाखल झाली असून सिडनीत पोहोचताच तिने आपल्या चाहत्यांसह फोटोही काढले. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींबरोबर राहण्यास बंदी घातली होती. मात्र, टीम इंडिया बाद फेरीत दाखल झाल्यानंतर बीसीसीआयने बंदी उठवली. दरम्यान, याआधी अनुष्काने स्वत: सिडनीला जाणे टाळले होते. मात्र, उपांत्य फेरी सामन्याच्या एक दिवस आधी आपल्या लाडक्या विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सिडनीत दाखल झाली आहे.
विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सिडनीत दाखल
आपल्या 'हिरो'ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा सिडनीत दाखल झाली असून सिडनीत पोहोचताच तिने आपल्या चाहत्यांसह फोटोही काढले.
First published on: 25-03-2015 at 07:44 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma in australia to cheer for beau virat kohli