आपल्या ‘हिरो’ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा सिडनीत दाखल झाली असून सिडनीत पोहोचताच तिने आपल्या चाहत्यांसह फोटोही काढले. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींबरोबर राहण्यास बंदी घातली होती. मात्र, टीम इंडिया बाद फेरीत दाखल झाल्यानंतर बीसीसीआयने बंदी उठवली. दरम्यान, याआधी अनुष्काने स्वत: सिडनीला जाणे टाळले होते. मात्र, उपांत्य फेरी सामन्याच्या एक दिवस आधी आपल्या लाडक्या विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का सिडनीत दाखल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा