popat(घामटलेल्या चेहऱ्याने चंपक तोताराम दरबारी अवतरतो.)
तोताराम : चंपकराव काळजीत दिसता?
चंपक : हॉस्पिटलमधून येतोय आणि ऑफिस आहेच. जरा हेक्टिक झालं.
तोताराम : काही तणाव तर नाही?
चंपक : तूर्तास नाही, काही वाटलं तर तुम्हाला सांगेनच.
तोताराम : आज आर्यलडने अडचणीत टाकलं होत एकदम.
चंपक : काय सांगता?  मॅच आणि लाइव्ह स्कोअर काहीच संबंध नाही, आर्यलडने बाजी मारली ना?
तोताराम : जिंकले एकदाचे, लास्ट ओव्हपर्यंत खेळावं लागलं.

Story img Loader