दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालासंदर्भातील. व्याभिचार हा कायद्याने गुन्हा ठरवणारे कलम न्यायलयाने रद्द केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे पुण्यातील. पुण्यामधील मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूलावर पाणीपाणी झाले. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

Story img Loader