दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालासंदर्भातील. व्याभिचार हा कायद्याने गुन्हा ठरवणारे कलम न्यायलयाने रद्द केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे पुण्यातील. पुण्यामधील मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूलावर पाणीपाणी झाले. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा