सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एका अभिनेत्रीचा नृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नदी काठी अभिनेत्री एका गाण्यावर नृत्य करत असताना पाय घसरून पडते. व्हिडिओत त्या अभिनेत्रीला जोरात लागल्याचेही तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवते.

या व्हिडिओमध्ये पडलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती रिंकू राजगुरू असल्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. हा व्हिडिओ तिच्या ‘मनसूमलिगे’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर तर रिंकूच्या नावाने मेसेज लिहून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. सैराट सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरूच या व्हिडिओमध्ये आहे असे अनेकांचे म्हणणे असले तरी ती रिंकू नसल्याचे स्पष्टीकरण रिंकूंचे बाबा महादेव राजगुरू यांनी दिले.

‘आर्ची’च्या नावाने आणखी एक व्हिडिओ व्हायरल

मिलिंद सोमणच्या प्रेयसीचे खरे वय किती?

प्रिया बापटच्या आयुष्यात खास व्यक्तीचे आगमन

…नाहीतर मी आत्महत्या करेन, चाहतीची वरुणला धमकी

गंभीर दुखापतीमुळे मराठमोळ्या अभिनेत्याची प्लास्टिक सर्जरी

PHOTOS : प्रियांकाच्या नव्या घराची झलक पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात!

डरकाळी फोडणाऱ्या ‘टायगर…’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

जाणून घ्या शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे चित्रीकरण केव्हा होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाहिरातीच्या सेटवर अमिताभ आणि जया बच्चन पुन्हा एकत्र

प्रभास नव्हे, ‘हा’ क्रिकेटर आहे अनुष्का शेट्टीचा ‘क्रश’