बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहेत. सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता सनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सनीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती Oops Momentची शिकार झाली आहे. सनीने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. मात्र, या ड्रेसची फिटींग व्यवस्थीत नसल्याने सनीची संपूर्ण टीम ते ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. सनीच्या ड्रेसची चेन खराब झाली आहे. बरेच प्रयत्न करुनही ती चेन बंद होऊ शकली नाही. “एक ड्रेस फीट होण्यासाठी संपूर्ण टीमची गरज लागते”, असे कॅप्शन देत सनीने तो व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर अशा प्रकारे बऱ्याच वेळा वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटना घडतात. फॅशनच्या नादाद बऱ्याच वेळा अभिनेत्री Oops Momentच्या शिकार होतात. मात्र, सनीने स्वत: हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रींना सेटवर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते दाखवले आहे.

आणखी वाचा : Video : वडिलांच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार, सगळे डॉक्टर देव नसतात- संभावना सेठ

सनी सध्या केरळमध्ये एमटिव्ही वरील ‘स्पिल्ट्स व्हिला’ या शोच्या चित्रकरणात व्यस्त आहे. त्यानंतर सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’ या चित्रपटात दिसणार आहे.