सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीविषयी बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे इरफानने स्वत: या आजारापुढे हात टेकले आहेत. आयुष्याकडून आपल्या अपेक्षांप्रमाणेच सर्व गोष्टी मिळतातच असं नाही, असं इरफानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं.
इरफानच्या या आजारपणासोबतच बी- टाऊनमध्ये ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या मानधनाच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगल्याचं पाहायला मिळालं. चला तर मग, प्रियांकाने नेमक्या किती मानधनाची मागणी केली आणि बी टाऊनमध्ये त्याव्यतिरिक्त इतर कोणत्या चर्चा सुरु आहेत, याविषयी जाणून घेऊया…
या जाहिरातीत ‘विरुष्का’ची जागा घेणार रणवीर- दीपिका?
‘या’ बॉलिवूड चित्रपटासाठी प्रियांकाने मागितलेलं मानधन ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
..म्हणून गोविंदाने केली होती १९ किलोमीटरची पायपीट!
कोण म्हणतं ‘पानिपत’ अडचणीत?- आशुतोष गोवारिकर
‘जब एक्स मेट’, कलाविश्वातील वादग्रस्त जोडी पुन्हा एकत्र येते तेव्हा
जेव्हा मुलगीच अनिल कपूरची खिल्ली उडवते..
Soorma Movie : ‘इश्क दी बाजियाँ’ लावणारा ‘सूरमा’, पाहिला का?
top 5: जाणून घ्या किरण खेर यांच्याबद्दल ‘या’ पाच गोष्टी
लग्नाबाबतच्या प्रश्नावर रणबीरचं सूचक वक्तव्य
महेश बाबूच्या बॉलिवूड एण्ट्रीबद्दल पत्नी नम्रता शिरोडकरने केला खुलासा