बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्याच्या घडीला ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखले जाते. बऱ्याच वर्षांपासून दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत असले तरीही आता मात्र त्यांच्या नात्याची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. इतकेच नव्हे तर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

‘पद्मावती’च्या ‘थ्री-डी’ट्रेलर लाँच सोहळ्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. मुख्य म्हणजे या सोहळ्यानंतर रणवीरने केलेल्या ट्विटमधून त्याच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याचा अंदाज अनेकांना लावता आला नाही. ‘आज दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच एका मधमाशीने डंख मारला. त्याविषयीचे फोटो पोस्ट करायचा विचार होता. परंतु, नंतर मी ठरवलं मला त्या मधमाशीला उगाचच प्रसिद्ध करायचे नाही. हाहाहा’, असे त्याने ट्विट केले. या ट्विटनंतर त्याने आणखी एक उपरोधिक ट्विट केले. त्याच्या ट्विटमधील शब्द पुन्हा एकदा फॉलोअर्सपुढे कोडे निर्माण करुन गेली. पण, त्याच्या सुजाण चाहत्यांच्या आणि काही नेटकऱ्यांच्या मते मात्र रणवीरने हे ट्विट दीपिकाला उद्देशूनच केले आहे.

रणवीरच्या ‘त्या’ ट्विटचा नेमका अर्थ काय? ब्रेकअप की…

शाहरुखला पाहण्यासाठी ‘मन्नत’ बाहेर चेंगराचेंगरी

#MeToo : ‘तारक मेहता…’फेम मुनमूनही लैंगिक शोषणाची बळी

सुशांतच्या स्वभावामुळे ‘केदारनाथ’च्या मार्गात अडचणी

…या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलंय गंभीर आजाराचं दडपण

फ्लॅशबॅक : …आणि अनपेक्षितपणे अभिषेक बच्चनही आला

तीन वेळा लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याच्या घरी तान्हुल्याचे आगमन

शिल्पाला कंटाळून त्याने घरातून पळण्याचा पुन्हा केला प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

अमृताने केला तिच्या ‘क्रश’चा खुलासा

… म्हणून सिद्धार्थच्या ‘इत्तेफाक’च्या स्क्रिनिंगला आलिया गैरहजर

 

Story img Loader