नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ही जोडी रिअल लाइफ नसून रिल लाइफ आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लग्नगाठ बांधणार आहेत. या मालिकेची प्रचंड लोकप्रियता असून विक्रांत-इशा या जोडीचीही फॅनफॉलोईंग खूप आहे. येत्या १३ जानेवारीला मालिकेत हा विवाहसोहळा संपन्न होणार असून ११ तारखेला मेहंदी आणि १२ तारखेला साखरपुडा होणार आहे. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे. अशातच विक्रांत- इशाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा