सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात विशेषत: क्रिकेट जगतात गाजणारे एक नाव म्हणजे विराट कोहली. अवघ्या काही वर्षांतच विराटने क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीच्या बळावर नावलौकिक मिळवले. सध्याच्या घडीला अनेकांसाठीच तो प्रेरणास्त्रोत ठरत आहे. अशा या खेळाडूला भेटण्याची संधी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरला मिळाली. ‘सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर २०१७’ पुरस्कार सोहळ्यामध्ये मानुषी आणि विराटची भेट झाली.
यावेळी त्या दोघांनी स्टेजही शेअर केला. या कार्यक्रमात मानुषीला विराटसोबत संवाद साधण्याचीही संधी मिळाली. तिने या संधीचं सोनं करत विराटला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ‘आज संपूर्ण जगात तू पट्टीचा फलंदाज आहेस. अनेकांसाठीचं प्रेरणास्थान आहेस. मुख्य म्हणजे समाजाप्रती तुझी जबाबदारीही तू पूर्ण केली आहेस. हल्लीची युवा पिढी तुझ्यापासून प्रेरणा घेतेय. त्यामुळे या युवा पिढीला, विशेषत: क्रिकेट जगतात करिअर करणाऱ्या मुलांना तू काय सांगू इच्छितोस?’, असा प्रश्न मानुषीने त्याला विचारला.
मानुषीच्या प्रश्नाला विराटने दिलेलं उत्तर ऐकलं का?
शोभा डे यांनी उडवली ‘पद्मावती’ची खिल्ली
ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई
मुलाखत : किती काळ गप्प बसायचं? – दीपिका पदुकोण
राणा डग्गुबती साकारणार राजेश खन्ना यांची ‘ही’ अजरामर भूमिका
सलमानने बर्फावर काढले कतरिनाचे चित्र
सारिकाने घेतली लेकीच्या बॉयफ्रेण्डची भेट
..अन् माझे बाबा कोट्यधीश झाले – पुल्कित सम्राट