बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत आदित्य एका एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसला. ठरावीक वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या आदित्यला विमानतळावर एका कर्मचाऱ्याने रोखले होते. त्याला अधिक सामानासाठी अतिरिक्त पैसे देण्यासही सांगण्यात आले. यावर आदित्यचा पारा चढला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला सर्वांसमक्ष ओरडण्यास सुरूवात केली.

‘मला माहितीये इथे सगळे उभे आहेत. पण तू हे फार वैयक्तिक घेतोयस. मी सुरूवातीला तुला शिवी देत नव्हतो. मी माझ्या मित्रांसोबत इथे व्हिडिओ काढत होतो आणि मी जे पाहिजे ते बोलू शकतो. बघा… या माणसाचा अहंकार बघा…’ , असे आदित्य व्हिडिओत बोलताना दिसतो.

आदित्य नारायणचा विमानतळावर धिंगाणा, कर्मचाऱ्याला केली शिवीगाळ

OMG ! भूमिकेसाठी या ‘मिस इंडिया’ने केले होते टक्कल

कंगनाने ऋषी कपूर यांच्या बाजूला विकत घेतला XXX कोटींचा बंगला

टॉम अल्टर यांनी केली होती धोनीवर बंदी आणण्याची मागणी

PHOTOS : असे होते दयाबेनचे ‘बेबी शॉवर’

OMG ! अरे, ही तर सोनाली कुलकर्णी!

सलमानला अंगुरी भाभी म्हणते, ‘सही पकडे है’

वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअप लग्न’

नेहा पेंडसेचा पोल डान्स होतोय व्हायरल

दीपिकाला पहिला सिनेमा मिळवण्यात मलायका अरोराने केली होती मदत?