देशभक्तीची भावना अंतर्मनातच असावी लागते. न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने त्या ठरवता येणार नाहीत, असे मत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने व्यक्त केले आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी नागरिकांना चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला होता. तसेच केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर सनी लिओनीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपले मत व्यक्त केले.

राष्ट्रभक्ती हृदयातच भिनलेली असावी लागते- सनी लिओनी

प्रभासचे मानधन ऐकून करण जोहरची बोलती बंद!

शाहरुखचे ‘फिमेल व्हर्जन’ म्हणत सुहानाची नेटिझन्सकडून खिल्ली

विमानतळावर शाहिद कपूरला तोंड लपवावे लागले

जावेद अख्तर यांची ‘ती’ चूक नेटकऱ्यांच्या नजरेत आली अन्…

VIDEO : त्याच्यातील बदल पाहून ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’चे परीक्षक झाले थक्क

रवी जाधव घेऊन येतोय ‘न्यूड’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुबेहूब दीपिकासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीला येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

…म्हणून श्रीदेवी करण जोहरवर नाराज

Teaser Video : ‘माया’च्या नजरेतून ‘देवा’ चा शोध